Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maratha Reservation: आरक्षणासंदर्भात केंद्राने स्पष्टीकरण देताना 102 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सरकारला आरक्षणाचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे ही सर्व जबाबदारी राज्य सरकारकडेच येणार आहे. ...
Politics ShivSena Bjp Kolhapur : बास्केट ब्रिजला निधीच मिळालेला नाही, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लेखी पत्र खासदार संजय मंडलिक यांना दिले आहे. त्यामुळे या पुलासाठी निधी ...
Flood Bjp NiteshRane Sindhudurg : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी,अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ...
जो नेता महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, प्रत्येक समाजाला न्याय देतो, राजकारण करत नाही. त्या नेत्याच्या सहवासात राहायची, मार्गदर्शनात राहायची संधी मला मिळते, हे मला आवडते. मला आता खूप बरं वाटायला लागलंय, असेही पाटील यांनी म्हटलं. ...
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 11,500 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी देण्यात आली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या पॅकजेच विश्लेषण केलं असून केवळ 1500 कोटी रुपयेच तातडीची मदत उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे. ...