Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Narayan Rane : राणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण, सरकार ज्याप्रमाणे बेकायदेशीरपणे गैरवापर करतेय ते पाहता, भाजपा नारायण राणेंच्या पाठिशी आहे. फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहेत. ...
Narayan Rane vs Shivsena: शरगील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो. त्याच्यावर कारवाई करण्याची तुमची हिंमत नाही. परंतु नारायण राणे यांना पकडण्यासाठी अख्खं पोलीस दल कामाला लावलं आहे. ...
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील दालनात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या आत्महत्येच्या घटनेची चर्चा झाली. ...
Nagpur News ही संकुचित मानसिकता असून एक प्रकारे बुरसटलेले तालिबानी विचार आहेत. हे राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही, या शब्दांत फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...
लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा मार्ग आपण स्वीकारला आहे अशा आशयाची अहमदनगरमधील महिला तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ माजली आहे. ...