लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीसांचा नरेंद्र पाटलांना सल्ला | Devendra Fadnavis and Narendra Patil | Maharashtra News - Marathi News | Devendra Fadnavis's advice to Narendra Patil | Devendra Fadnavis and Narendra Patil | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा नरेंद्र पाटलांना सल्ला | Devendra Fadnavis and Narendra Patil | Maharashtra News

...

दादांची रिक्षा अन् बसस्टॉपवर उभे एकटेच फडणवीस; दादांनी कचकन् ब्रेक मारला, मग... - Marathi News | Sachin Javalkote has written an article on the current political situation with Deputy Chief Minister Ajit Pawar and Devendra Fadnavis pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादांची रिक्षा अन् बसस्टॉपवर उभे एकटेच फडणवीस; दादांनी कचकन् ब्रेक मारला, मग...

बसस्टॉपवर फडणवीस एकटेच उभे पाहून दादांना गलबलून आलं. दादांनी कचकन् ब्रेक मारला न् ते म्हणाले, ‘का होऽऽ बस हुकलीय की काय तुमची?’ ...

Devendra Fadnavis: “तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा, अजून कुणाला ठेवलेले आम्ही खपवून घेणार नाही” - Marathi News | "Keep Prachi Vahini in your heart, Devendra Fadnavis reaction on Narendra Patil Tattoo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्या हृदयात प्राची वहिनींना ठेवा”; शिवसेनेच्या उमेदवाराला फडणवीसांचा सल्ला

नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या हातावर देवेंद्र नावाचा टॅटू काढलाय. देवेंद्र फडणवीस यांचे चाहते म्हणून नरेंद्र पाटलांनी हा टॅटू कोरून घेतला आहे. ...

भाजपला फायद्याच्या आघाड्या नको, पवारांच्या सूचनेवर फडणवीस म्हणाले... - Marathi News | Fadnavis said on sharad Pawar's suggestion that BJP does not want a beneficial front ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपला फायद्याच्या आघाड्या नको, पवारांच्या सूचनेवर फडणवीस म्हणाले...

शरद पवार यांच्या या सूचनेमुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेना दोन्हीपैकी एक पक्ष भाजपसोबत जाईल का? या चर्चांना पूर्णपणे विराम मिळाला आहे. पवार यांच्या या सूचनात्मक माहितीबद्दल देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं. ...

कोणाची हिंमत होता कामा नये; राज ठाकरेंनंतर फडणवीसांनीही दिला इशारा - Marathi News | 'No one should have dared, the attack on Kalpita Pingale is very serious', devendra fadanvis on thane incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाची हिंमत होता कामा नये; राज ठाकरेंनंतर फडणवीसांनीही दिला इशारा

राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनाही या हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनीही या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. ...

महायुद्ध LIVE - 'तारीख पे तारीख' कशाला? With Ashish Jadhao | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray - Marathi News | World War LIVE - Why 'Date by Date'? With Ashish Jadhao | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - 'तारीख पे तारीख' कशाला? With Ashish Jadhao | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray

...

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करावा; देवेंद्र फडणवीस यांचं पत्र - Marathi News | CM Uddhav Thackeray should intervene in the issues of ST employees; Letter from Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभर ST कर्मचाऱ्यांमध्ये संताप; फडणवीसांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

एस. टी. महामंडळातील कर्मचार्‍यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत. ...

Anil Parab ED Notice : शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस; अशी आली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis commented on Anil Parab ED Notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Parab ED Notice : शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस; अशी आली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

१०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने परब यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले आहे.  ...