लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पक्ष चालवायचा म्हणून शरद पवार अनिल देशमुखांचे समर्थन करतात, देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Sharad Pawar supports Anil Deshmukh for running the party, criticizes Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून शरद पवार अनिल देशमुखांचं समर्थन करत आहेत, फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

Maharashtra Politics News: पक्ष चालवायचा म्हणून Sharad Pawar हे Anil Deshmukh यांचे समर्थन करतात. पण पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून हे अपेक्षित नाही, असे विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांनी केला. ...

"असा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, तो पंतप्रधान मोदींनी दाखवला!" - Marathi News | Devendra Fadnavis comment on Narendra Modi's decision to repeal farm laws | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, तो पंतप्रधान मोदींनी दाखवला!"

टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही, जे काही केलंय ते मोदींनी केलंय, असं निक्षून सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक केलंय.  ...

EXCLUSIVE: फडणवीसांचा 'तो' गुण खूप चांगला; कौतुक करत मलिकांनी सांगितला पुढचा धोका - Marathi News | devendra fadnavis connect with people very well says ncb leader nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EXCLUSIVE: फडणवीसांचा 'तो' गुण खूप चांगला; कौतुक करत मलिकांनी सांगितला पुढचा धोका

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितला विरोधी पक्षनेत्यांमधला चांगला गुण ...

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर - Marathi News | BJP announces candidates for five seats in Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे गिरीश व्यास निवडून आले होते. त्यांच्याऐवजी आता भाजपने ओबीसी नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली आहे. ...

वाचनीय लेख - तारखा, मुहूर्त टाळून भाजप विरोधी बाकावर! - Marathi News | Anti-BJP on the bench avoiding dates and moments! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - तारखा, मुहूर्त टाळून भाजप विरोधी बाकावर!

राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. अनिल देशमुख यांच्या कारागृहातील एकेका तासाची किंमत विरोधकांना मोजावी लागेल, हे पवार यांचं विधान सूचक आहे. ...

काँग्रेस नेते का गेले देवेंद्र फडणवीसांच्या दारात? Devendra Fadnavis | Shiv Sena | BJP | Congress - Marathi News | Why did Congress leader go to Devendra Fadnavis's door? Devendra Fadnavis | Shiv Sena | BJP | Congress | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेते का गेले देवेंद्र फडणवीसांच्या दारात? Devendra Fadnavis | Shiv Sena | BJP | Congress

काँग्रेस पुन्हा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेलीय. फडणीसांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते थेट फडणवीसांच्या घरी गेलेत. पण इथे प्रश्न हा सुद्धा आहे? की महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा वादाच ...

चर्चा तर होणारच... थोरात, अनिल परब अन् फडणवीस यांची भेट - Marathi News | Meeting of Thorat, Anil Parab, Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा तर होणारच... थोरात, अनिल परब अन् फडणवीस यांची भेट

विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा ...

शरद पवारांची भाषा आदिवासी समाजात फूट पाडण्याची; व्हिडिओ पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांनी टीका - Marathi News | Sharad Pawar's language is to divide tribal; Criticism by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची भाषा आदिवासी समाजात फूट पाडण्याची; व्हिडिओ पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांनी टीका

शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती, त्याला देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. ...