Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपल्यावरील शस्त्रक्रियेनंतर आपण घरी परतलात, हे ऐकून आनंद झाला. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधतो आहे. ...
केंद्रीयमंत्री कपिल पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासमेवत फडणवीस यांनी या लायब्ररीला भेट दिली. त्यावेळी, ग्रंथालयाकडून त्यांना पुस्तक भेट देण्यात आले. ...
Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर राज्यातील अमरावतीत दंगा झाला, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला. ...
गुरुवारी दापोलीचे भाजप उपाध्यक्ष केदार साठे यांच्या चार वर्षीय मुलीचा वाढदिवस होता. पक्षाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ कॉलवरुन चिमुकल्या प्रचितीला शुभेच्छा दिल्या. ...
काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...
एकाचवेळी कोरोनाची अन् पावसाची भीती नागरिकांना सतावत असताना नेटकऱ्यांना अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' घोषणेची आठवण आली. इतकचं नाही तर नेटकऱ्यांनी त्यावर चक्क कविता केली. ती सध्या तुफान व्हायरल होत आहे. ...