लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
फडणवीस टीका करतात त्यावेळी चमत्कार घडतो, २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू : नवाब मलिक  - Marathi News | ncp leader minister nawab malik targets bjp leader devendra fadnavis over sharad pawar comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस टीका करतात त्यावेळी चमत्कार घडतो, २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू : नवाब मलिक 

१९८४ ला लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तेव्हा तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरलात, मलिकांचा फडणवीसांना टोला. ...

म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट उधळला; सूत्रधारासह तीन अटकेत - Marathi News | three people arrested before leaking mhada job exam papers exams will be held by themselves said awhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट उधळला; सूत्रधारासह तीन अटकेत

परीक्षा न झाल्याने उमेदवारांना मनस्ताप. यापुढे परीक्षा म्हाडाच घेणार असल्याची आव्हाड यांची माहिती. ...

“कोरोना काळात भाजप कार्यकर्ता थांबला नाही, पण शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या” - Marathi News | bjp devendra fadnavis criticized shiv sena and cm uddhav thackeray over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोरोना काळात भाजप कार्यकर्ता थांबला नाही, पण शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या”

आताचे सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचे काम पूर्ण झाले असते, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

'पळपुटेपणा केला नाही'; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर - Marathi News | Minister Jitendra Awhad has responded to the criticism of Opposition Leader Devendra Fadnavis. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पळपुटेपणा केला नाही'; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

गोपनियतेचा भंग झाल्याने यापुढे त्रयस्थ यंत्रणोऐवजी म्हाडाच घेणार परीक्षा ...

MHADA Exam: “किती सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis criticised maha vikas aghadi thackeray govt over mhada exam postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“किती सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?”

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

फडणवीस नाही, तर काँग्रेसनेच स्वतःचा गेम केला? काय घडलं? Devendra Fadanvis | Congress | Chotu Bhoyar - Marathi News | Not Fadnavis, but Congress played its own game? What happened Devendra Fadanvis | Congress | Chotu Bhoyar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस नाही, तर काँग्रेसनेच स्वतःचा गेम केला? काय घडलं? Devendra Fadanvis | Congress | Chotu Bhoyar

देवेंद्र फडणवीस नाही, तर काँग्रेसनेच स्वतःचा गेम केला... नेमकं काय घडलं? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... कारण विधान परिषद निवडणुकीत नागपुरात जे काही घडलंय, ते खूपच इंटरेस्टिंग आहे... सगळ्या चर्चा शक्यता कशा फोल ठरतात, हे समजून घेण्यासाठी नागपुरात जे घड ...

'त्या' १२ आमदारांचं काय होणार? 'या' राजकीय घडामोडींनी उंचावल्या भुवया Ashish Shelar Chhagan Bhujbal - Marathi News | What will happen to 'those' 12 MLAs? Ashish Shelar Chhagan Bhujbal raised eyebrows over 'these' political developments | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' १२ आमदारांचं काय होणार? 'या' राजकीय घडामोडींनी उंचावल्या भुवया Ashish Shelar Chhagan Bhujbal

महाविकास आघाडीच्या १२ आमदारांना अजूनपर्यंत राज्यपाल कोश्यारींनी मंजुरी दिलेली नाही... त्यापूर्वीच मागच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन झालं... त्यावेळी १२चा काटा १२ने काढला अशी खुमासदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली... पण आता याच घटनेभोव ...

अजितदादांच्या कपाळावर आठ्या पसरल्या अन् फडणवीसांनीही हळूच आगीत तेल ओतलं - Marathi News | Political Satire on ST Employee agitation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजितदादांच्या कपाळावर आठ्या पसरल्या अन् फडणवीसांनीही हळूच आगीत तेल ओतलं

इंद्र महाराजांनी फर्मान सोडलं, ‘तीन पक्षांचं सरकार चालविणाऱ्यांना चार चाकाची एसटी पळवता येत नसेल, तर अवघड आहे, मुनीराज ! ताबडतोब भूतलावर जा...’ ...