Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
MPSC ने 14 डिसेंबर रोजी 2020 मधील एमपीएससी परीक्षेतून मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, दुसऱ्या क्रमांकावर स्वप्नील लोणकरचे नाव असून 7 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजता स्वप्नीलला मुलाखतीसाठी बोलविण्यात आलं आहे ...
Devendra Fadnavis Pankaja Munde : काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामाचं लोकार्पण करण्यात आले. काशीमध्ये हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी शिव मंदीरातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते काशीत ...
राज्यात भाजपच्या विजयाची मालिका सुरू होत आहे. बावनकुळे यांना दोन वर्षे पक्षात गॅप मिळाली नव्हती, तर ती लेजिस्लेटीव्ह गॅप होती. आता बावनकुळे यांचे जे कमबॅक झाले आहे ते नेव्हर गो बॅक वाले ठरेल, असे फडणवीस म्हणाले. ...
१९८४ ला लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तेव्हा तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरलात, मलिकांचा फडणवीसांना टोला. ...