Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील आजच्या भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. ...
अमरावती आणि नांदेडमध्ये झालेल्या दंगली हा राज्यात दंगल घडवली जाऊ शकते यासाठीचा प्रयोग होता, असा खळबळजनक दावा राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला आहे. ...
मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? यासंदर्भाने आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना रामदास आठवलेंनी चक्क विरोधी पक्षनेत्यांचच नाव घेतलं आहे ...
Ajit Pawar indisposed on Gopichand Padalkar's Statement: आज जे जात्यात आहेत, ते उद्या सुपात जाती, परिस्थिती बदलते, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. यावर तातडीने अजित पवारांनी उत्तर देत पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ...
विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराची आज संध्याकाळी घोषणा होऊ शकते. काँग्रेसकडे हे पद असल्याने हे पद कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील भाजप नेते पक्षनिधी म्हणून 1000 रुपये जमा करत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षनिधी म्हणून 1000 रुपये देणगी दिली आहे. ...