लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
बाबासाहेबांचे मौलिक विचारधन ‘जनता खंड’ प्रकाशनाच्या वाटेवर, CM फडणवीसांच्या हस्ते लवकरच प्रकाशन - Marathi News | Babasaheb Ambedkar's fundamental thoughts 'Janata Khand' on the way to publication, will be published soon by Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबासाहेबांचे मौलिक विचारधन ‘जनता खंड’ प्रकाशनाच्या वाटेवर, CM फडणवीसांच्या हस्ते लवकरच प्रकाशन

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली होती. ...

मुख्यमंत्र्यांनी दिले नागपुरात स्कीन बँक साकारण्याचे निर्देश; उपचार घेत असलेल्या रुग्णांची केली पाहणी - Marathi News | CM Devendra Fadnavis met the injured in the massive blast at MPM Company in Umred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांनी दिले नागपुरात स्कीन बँक साकारण्याचे निर्देश; उपचार घेत असलेल्या रुग्णांची केली पाहणी

गरज भासल्यास एअर ॲम्बुलन्सने रुग्णांना ऐरोली येथे हलवणार ...

विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | We want to erase the stigma of drought on the face of Vidarbha says CM Devendra Fadnavis | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नळगंगा-वैनगंगा नदी जोड प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार - Marathi News | Senior Civil Service Officer Praveen Pardeshi appointed as Chief Economic Advisor in the Chief Minister's Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार

Mumbai News: प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जातात. ...

अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न - Marathi News | Even during Amit Shah's visit, there is friction between ruling bjp shiv Sena ncp Mahayuti, Chief Minister tries to dispel Shinde's displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

Maharashtra Latest News: रायगडावरील कार्यक्रमात गृहमंत्री शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीच भाषणे होणार होती. मग नंतर काय घडलं? ...

अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाचे स्मारक कधी होणार? CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | cm devendra fadnavis give important information about chhatrapati shivaji maharaj smarak in arabian sea mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाचे स्मारक कधी होणार? CM फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

CM Devendra Fadnavis Raigad News: दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा - Marathi News | Doesn't Chief Minister Fadnavis want to solve this issue?, Aditya Thackeray's question, warning of a Dhadak Morcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का?, आदित्य ठाकरेंचा सवाल, धडक मोर्चाचा इशारा

Aaditya Thackeray Devendra Fadnavis Mumbai News: मुंबईतील पाणी पुरवठ्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. ...

मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच! - Marathi News | Despite Chief Minister Devendra Fadnavis directions and meeting with the Union Minister, tankers strikes remain continue in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!

नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. त्यामुळे याचा फटका मोठ्या कामांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही शनिवारी संप मिटू शकला नाही. ...