लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
तो' रिपोर्ट कोणी सार्वजनिक केलं | Devendra Fadnavis and Nawab Malik | Maharashtra News - Marathi News | He made the report public Devendra Fadnavis and Nawab Malik | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तो' रिपोर्ट कोणी सार्वजनिक केलं | Devendra Fadnavis and Nawab Malik | Maharashtra News

...

फडणवीस मोठे नेते, मी त्यांच्यापुढे छोटा, पण...; सचिन सावंतांचं प्रत्युत्तर - Marathi News | Fadnavis big leader I am small in front of them, but ...; Sachin Sawant's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस मोठे नेते, मी त्यांच्यापुढे छोटा, पण...; सचिन सावंतांचं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले, तेव्हा फडणवीस यांनी अक्षरशः सचिन सावंतांची खिल्ली उडवली. ...

कोण आहे नीरज गुंडे; देवेंद्र फडणवीस आणि त्याचे संबंध काय आहे?; नवाब मलिकांचा प्रश्न - Marathi News | Who is Neeraj Gunde; What is the relationship between Devendra Fadnavis and him ?; Question of Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोण आहे नीरज गुंडे; देवेंद्र फडणवीस आणि त्याचे संबंध काय आहे?; नवाब मलिकांचा प्रश्न

सगळ्यात आधी या व्यक्तीने अहवाल कसा मिळविला व ट्विट केला? या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी दिली पाहिजेत, असे थेट आव्हान अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. ...

मग कसं.. पंत म्हणतील तसं ! - Marathi News | Then how .. as Pant would say! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मग कसं.. पंत म्हणतील तसं !

लगाव बत्ती... ...

Sachin Vaze: तिन्ही पक्ष अस्वस्थ, अनेकांचे बिंग फुटणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा दावा - Marathi News | All three parties are upset, many will be blown away; Opposition leader Devendra Fadnavis claims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: तिन्ही पक्ष अस्वस्थ, अनेकांचे बिंग फुटणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा दावा

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचे काम कुणी केले? वाझेसारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. ...

सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली - Marathi News | bjp leader devendra fadnavis taunts sachin sawant over sachin vaze case and phone tapping issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली

Sachin Vaze: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवली. ...

...म्हणून 'वाझेंचे मालक' अस्वस्थ आणि चिंतेत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp leader devendra slams thackeray govt over sachin vaze case and phone tapping issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून 'वाझेंचे मालक' अस्वस्थ आणि चिंतेत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Sachin Vaze: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

"लॉकडाऊन नाही तर 'टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट' हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय", देवेंद्र फडणवीसांचा सल्ला - Marathi News | 'Test, Trace and Treat' is an effective way to prevent corona, not lockdown, advises Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लॉकडाऊन नाही तर 'टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट' हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय", देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

Devendra Fadnavis : कोरोनाचा प्रादुर्भावर नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...