लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात अन् म्हणतात..."; देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis's says some people trying to take credit for the work which not done | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात अन् म्हणतात..."; देवेंद्र फडणवीस यांची तुफान टोलेबाजी

सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांचा विषय आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. ...

राऊतांच्या 'या' आरोपांमुळे मोठी खळबळ | Sanjay Raut Allegations | Devendra Fadnavis | Kirit Somaiya - Marathi News | Raut's 'Ya' allegations cause great excitement | Sanjay Raut Allegations | Devendra Fadnavis | Kirit Somaiya | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या 'या' आरोपांमुळे मोठी खळबळ | Sanjay Raut Allegations | Devendra Fadnavis | Kirit Somaiya

'महाआयटी घोटाळ्यातले प्रमुख आरोपी यांना पळवून लावलं'. मोदींना विचारणार अमोल काळेचं काय झालं? २५ हजार कोटींचा घोटाळा आहे, ईडी ऐकणार असेल तर ठीक नाहीतर... फडणवीसांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा, २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची सगळी कागदपत्रं आहेत... ...

भाजपच्या बचावासाठी नारायण राणेच का? Narayan Rane | Devendra Fadnavis | BJP Maharashtra | Sanjay Raut - Marathi News | Why Narayan Rane to defend BJP? Narayan Rane | Devendra Fadnavis | BJP Maharashtra | Sanjay Raut | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या बचावासाठी नारायण राणेच का? Narayan Rane | Devendra Fadnavis | BJP Maharashtra | Sanjay Raut

संजय राऊतांनी देवेंद्र फडणीसांपासून ते पार निल सोमय्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांवर आरोप केले... फडणवीस, सोमय्या, कंबोज, मुनगंटीवार यांच्यावर राऊतांनी आरोपांचा पाऊस पाडल्यानंतर, छत्री कुणी धरली? तर ती नारायण राणेंनी... आता असं का? भाजपने यावेळी राणेंनाच ...

Video: देवेंद्र जी तुमच्याबरोबर असताना कोणतं गाणं गातात? अमृता फडणवीस म्हणतात... - Marathi News | amruta fadnavis shared memories with devendra fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: देवेंद्र जी तुमच्याबरोबर असताना कोणतं गाणं गातात? अमृता फडणवीस म्हणतात...

Amruta fadnavis: अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. इतकंच नाही तर ही जोडी एकत्र असताना कोणतं गाणं मिळून गातात हेदेखील त्यांनी सांगितलं. ...

Amruta Devendra Fadnavis: “देवेंद्रजी पातेलंभर तुपासह ३५ पुरणपोळ्या सहज खायचे”; अमृता फडणवीसांनी सांगितली खास आठवण - Marathi News | amruta fadnavis shared memories and told devendra fadnavis could eat 30 to 35 puranpoli at a time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“देवेंद्रजी पातेलंभर तुपासह ३५ पुरणपोळ्या सहज खायचे”; अमृता फडणवीसांनी सांगितली खास आठवण

Amruta Devendra Fadnavis: अमृता फडणवीस यांनी देवेंद्रजींबद्दलच्या अनेकविध आठवणी एका कार्यक्रमात शेअर केल्या आहेत. ...

Sanjay Raut: ...तेव्हा संजय राऊतांना पैसेही दिले, मोहित कम्बोजने आकड्यांसह शेअर केला फोटो - Marathi News | Sanjay Raut: ... then paid Sanjay Raut too, Mohit Kamboj shared a screenshot and photo on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: ...तेव्हा संजय राऊतांना पैसेही दिले, मोहित कम्बोजने आकड्यांसह शेअर केला फोटो

Sanjay Raut: उद्या भाजपाचे साडेतीन नेते आत जातील असा इशारा देत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ...

Sanjay Raut Allegations: 'ते' पाच नेते अन् ईडीच्या नावानं वसुली...संजय राऊतांनी नेमके कोणते गौप्यस्फोट केले? वाचा १० मुद्दे... - Marathi News | sanjay raut press confrence top 10 points about alligations he made against bjp and ed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते' पाच नेते अन् ईडीच्या नावानं वसुली...संजय राऊतांनी नेमके कोणते गौप्यस्फोट केले? वाचा १० मुद्दे..

sanjay raut press confrence highlights: संजय राऊत यांनी पत्रकार परिषेद पाच जणांवर गंभीर आरोप केले. तसंच ईडीच्या काही वसुली एजंट्सची नावं जाहीर केली. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांपैकी १० महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात... ...

News & Views Live: ...जर कुणालाच बहुमत नाही? तर सरकार कुणाचं? Goa Election 2022 | BJP vs Congress - Marathi News | News & Views Live: ... if no one has a majority? So whose government? Goa Election 2022 | BJP vs Congress | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: ...जर कुणालाच बहुमत नाही? तर सरकार कुणाचं? Goa Election 2022 | BJP vs Congress

News & Views Live: ...जर कुणालाच बहुमत नाही? तर सरकार कुणाचं? Goa Election 2022 | BJP vs Congress ...