लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray - Marathi News | Devendra Fadnavis criticizes Thackeray government | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray

...

Devendra Fadanvis : 'आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही' - Marathi News | Devendra Fadanvis: 'You don't have to hold meetings in the rain to win elections' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Devendra Fadanvis : 'आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही'

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साताऱ्यातील सभा प्रचंड गाजली होती. विशेष म्हणजे पावसातील या सभेमुळे उदयनराजे भोसलेंना पराभवाचा सामना करावा ...

... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करू, राऊतांनी सांगितलं सत्ताबदलाचं राजकारण - Marathi News | ... then let's congratulate Devendra Fadnavis, Raut explained the politics of change of power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करू, राऊतांनी सांगितलं सत्ताबदलाचं राजकारण

सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. ...

Pandharpur Byelection : सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, पंढरपूरात 'अवघे गरजे फडणवीस'  - Marathi News | Pandharpur Byelection : Leave it to me when I want to change the government,devendra fadanvis in padharpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pandharpur Byelection : सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, पंढरपूरात 'अवघे गरजे फडणवीस' 

एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल ...

LIVE : Devendra Fadnavis | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सभा संबोधन - Marathi News | LIVE: Devendra Fadnavis | Address by Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE : Devendra Fadnavis | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सभा संबोधन

...

महाविकास आघाडी सरकार नव्हे महावसुली सरकार; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | Mahavasuli government, not Mahavikas Aghadi government; Tola of Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविकास आघाडी सरकार नव्हे महावसुली सरकार; देवेंद्र फडणवीसांचा टोला

पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक रणधुमाळी... ...

“महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी?” - Marathi News | "Why should the people of Maharashtra pay the price for not having a BJP chief minister in Maharashtra?" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी?”

राज्यातील विरोधी पक्षाने दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची ही बाजू भक्कमपणे मांडली तर राज्यहिताचे श्रेय त्यांनाच मिळेल व लॉक डाऊन झाले तरी जनतेला दिलासा देता येईल ...

Video: “...तर माझं नाव बदलून टाका”; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले - Marathi News | Video: BJP Devendra Fadnavis Target Thackeray government in Pandharpur by-election campaign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “...तर माझं नाव बदलून टाका”; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले

Pandharpur By Elections: या निवडणुकीच्या प्रचारसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ...