Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
सध्या ठाकरे सरकारमधले एकेक मंत्री केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक कोठडीत आहेत. अजितदादांच्या ऑफिसेसवर ईडीचे छापे पडले, अनिल परबांच्या कथित बंगल्यावर कारवाई झाली. इतकंच काय तर महाविकास आघाडीशी संबंधित अनेकांची चौकशी सुरु आहे. ...
सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले होणार असतील त्यांना सुरक्षाही द्यायची नाही असं कसं चालेल. सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं फडणवीस म्हणाले. ...
ज्या सरकारमध्ये दाऊदप्रती सहानुभूती ठेवणारे लोक ठेवले आहे, त्या सरकारच्या चहापानाला आम्ही जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असंही फडणवीसांनी यावेळी जाहीर केलं. ...
"मुंबईच्या खुन्यासोबतचा व्यवहार महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. दाऊदच्या सहकाऱ्यासोबत व्यवहार केल्याचा आरोप असलेले मंत्री नवाब मलिक आज कोठडीत असूनही ठाकरे सरकारनं त्यांचा राजीनामा घेतलेला नाही." ...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis | Nawab Malik नवाब मलिकांना झालेली अटक... यशवंत जाधवांच्या घरी ७२ तास झालेला तपास.. संबंधितांच्या घरांवर, मालमत्तांवर झालेली छापेमारी... आणि बॅकफूटवर गेलेलं ठाकरे सरकार.. आता फ्रंटफूटवर येऊन खेळू लागलंय.. आणि आता ...