लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Video: मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा टोला - Marathi News | Video: Devendra Fadnavis will not be the Chief Minister till I am old; Tola of a young NCP leader amol mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा टोला

आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची री ओढत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला ...

Devendra Fadanvis: 'फेसबुक लाईव्ह करुन शेतकऱ्याची आत्महत्या, सरकारमुळेच ही वेळ आलीय' - Marathi News | Devendra Fadanvis: 'Farmer commits suicide by using Facebook live, it's time for government', Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फेसबुक लाईव्ह करुन शेतकऱ्याची आत्महत्या, सरकारमुळेच ही वेळ आलीय'

Devendra Fadanvis: सध्या ग्रामीण भागात शेतीपंपाची वीजतोडणी मोहिम वेगात सुरू आहे ...

पिंपरीत देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे; काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Black flags shown to Devendra Fadnavis in Pimpri Chinchwad Case filed against Congress office bearers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत देवेंद्र फडणवीसांना दाखवले काळे झेंडे; काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

स्मारकाच्या उद्घाटनासाठी आलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काळा झेंडे दाखवून काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. ...

Maharashtra Budget Session: पोलीस बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार; विधानसभेत राष्ट्रवादी आमदाराचा सरकारला घरचा आहेर - Marathi News | Maharashtra Budget Session: Big corruption in police transfers, Beed Crime cases increased; NCP MLA Prakash Solanke allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार; विधानसभेत NCP आमदाराचा सरकारला घरचा आहेर

बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. ...

Nitesh Rane: “बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट”: नितेश राणे - Marathi News | nitesh rane said after balasaheb thackeray devendra fadnavis is the real Hinduhruday samrat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट”: नितेश राणे

Nitesh Rane: हिंदुह्रदयसम्राट यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले असून, आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर फेकली चप्पल; रोहित पवार म्हणतात- "ही महाराष्ट्राची पद्धत नाही" - Marathi News | Devendra Fadnavis | Rohit Pawar | slippers thrown on Devendra Fadnavis car; Rohit Pawar says- "This is not the way of Maharashtra". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या गाडीवर फेकली चप्पल; रोहित पवार म्हणतात- ''ही महाराष्ट्राची पद्धत नाही''

Devendra Fadnavis :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल पिंपरी चिंचवडमध्ये आले असता, त्यांच्या गाडीवर चप्पर भिरकावण्यात आली. ...

गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर घणाघात; “वयाच्या थोरलेपणाची मानाची अपेक्षा ठेवता, अन्...” - Marathi News | BJP Gopichand Padalkar's attack on NCP Sharad Pawar over Devendra Fadnavis Criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांचा पवारांवर घणाघात; “वयाच्या थोरलेपणाची मानाची अपेक्षा ठेवता, अन्...”

बहुजनातील पोरं सत्तेच्या प्रवाहात आणले त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतात असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. ...

Sharad Pawar: "तुम्ही लाख ठरवलं पण आम्ही काय येऊन देतो का?", पवारांकडून फडणवीसांच्या जखमेवर मीठ - Marathi News | Sharad Pawar take dig of Devendra Fadnavis at NCP Programme in Osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही लाख ठरवलं पण आम्ही काय येऊन देतो का?", पवारांकडून फडणवीसांच्या जखमेवर मीठ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर असताना केलेल्या भाषणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ...