लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळले, म्हणाले… - Marathi News | Special Public Prosecutor Praveen Chavan refuted the allegations made by Devendra Fadnavis, saying | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी फडणवीस यांनी केलेल आरोप फेटाळले, म्हणाले…

Devendra Fadnavis News: व्हिडीओ क्लिपमधील विशेष सरकारी वकील Praveen Chavan यांच्या संवादावरून फडणवीसांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ...

सरकारकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर गृहमंत्री म्हणतात... - Marathi News | home minister dilip walse patil reacts on bjp leader devendra fadnavis allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारकडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर गृहमंत्री म्हणतात...

फडणवीसांच्या गंभीर आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत ...

चाकू रक्त लावून फेकायचा आणि... १२५ तासांचे व्हिडीओ; विधानसभेत फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब - Marathi News | state government tried to trap bjp leaders with police claims devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकू रक्त लावून फेकायचा आणि... ; विधानसभेत फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब

यातून २५ ते ३० भागांची वेब सीरिज निघेल; देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला पेन ड्राईव्ह ...

भाजपाच्या या नेत्यांना अडकवण्यासाठी राज्य सरकारकडून षडयंत्र, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप - Marathi News | Conspiracy by the state government to implicate these BJP leaders, serious allegations of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या या नेत्यांना अडकवण्यासाठी राज्य सरकारकडून षडयंत्र, फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis News: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या विधानसभेमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

“येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची तुमच्या नशिबी नाही हे नक्की”; सदाभाऊंचे पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | sadabhau khot replied ncp sharad pawar over bjp devendra fadnavis criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची तुमच्या नशिबी नाही हे नक्की”; सदाभाऊंचे पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला. ...

कृषिपंपावर सरकारची ‘चालुगिरी’- फडणवीस  - Marathi News | Government's 'Chalugiri' on agricultural pumps - Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषिपंपावर सरकारची ‘चालुगिरी’- फडणवीस 

विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर, या गोंधळातच इतर कामकाज आटोपते घेत, नंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. ...

Video: विधानसभेत फडणवीसांचं भाषण, महाजनांना डुलकी अन् शेलारांचे हातवारे - Marathi News | Video: Fadnavis's speech in the Legislative Assembly and girish mahajan sleep, ashish shelar indicate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: विधानसभेत फडणवीसांचं भाषण, महाजनांना डुलकी अन् शेलारांचे हातवारे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाच्या विषयावर सभागृहात गंभीर चर्चा करत असताना, भाजप नेते गिरीश महाजन यांना डोळा लागला ...

Video: मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा टोला - Marathi News | Video: Devendra Fadnavis will not be the Chief Minister till I am old; Tola of a young NCP leader amol mitkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत; राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा टोला

आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची री ओढत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला ...