शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : रस्ता खचला... चिखल पाण्यातून वाट काढत देवेंद्र फडणवीस पोहोचले बांधावर

राजकारण : “घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्ष मदत करू”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

महाराष्ट्र : दौऱ्यातील नेत्यांना एकच सवाल, शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी कधी ओसरणार?

महाराष्ट्र : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना 'हे' एकमेव काम उरलं आहे : देंवेंद्र फडवणीस यांचा टोला

राजकारण : “काळजी करू नका, हे शेतकऱ्यांचे सरकार; नुकसानीची माहिती गोळा करून अभ्यास करत बसणार नाही

राजकारण : टोलवाटोलवी नको; केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत जाहीर करावी- फडणवीस 

राजकारण : “मुख्यमंत्री ६ महिन्याने घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय”

बीड : ... म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात उशीरा जॉईन होतील पंकजा मुंडे

महाराष्ट्र : दोन्ही सरकारची कर्जमाफी फसवी; संग्रामपूरच्या शेतकऱ्याने होर्डींग’उभारून केला निषेध

मुंबई : फसवी कर्जमाफी... फडणवीस अन् ठाकरे सरकारच्या काळातही शेतकरी त्रस्त