लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Budget 2022: फडणवीस म्हणाले, निराशाजनक अर्थसंकल्प; भाजपच्या आमदार मात्र तोंडभरून कौतुक करून गेल्या - Marathi News | Maharashtra Budget 2022 bjp mla manda mhatre appreciates budget after 100 crore declared for maharashtra bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस म्हणाले, निराशाजनक अर्थसंकल्प; भाजपच्या आमदार मात्र तोंडभरून कौतुक करून गेल्या

Maharashtra Budget 2022: या बजेटचं मी स्वागत करते, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे आभार; भाजप आमदारांकडून सरकारचं कौतुक ...

Maharashtra Budget 2022: ...म्हणून मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनची घोषणा, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Budget 2022: ... so Mumbai to Hyderabad bullet train announcement, Devendra Fadnavis's sharp blow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनची घोषणा, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला

Maharashtra Budget 2022: आज राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली आहे. कळसुत्री सरकारने विकासाच पंचसूत्र मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या सरकारने विकास पंचत्वात विलिन करण्याचे काम ...

NewsPoint Live: नरेंद्रनंतर देवेंद्रच, फडणवीसांची सरशी, योगी मागे पडले? Modi | Devendra Fanavis - Marathi News | NewsPoint Live: After Narendra, Devendra, Fadnavis's Sarshi, Yogi fell behind? Modi | Devendra Fanavis | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :NewsPoint Live: नरेंद्रनंतर देवेंद्रच, फडणवीसांची सरशी, योगी मागे पडले? Modi | Devendra Fanavis

NewsPoint Live: नरेंद्रनंतर देवेंद्रच, फडणवीसांची सरशी, योगी मागे पडले? Modi | Devendra Fanavis ...

"फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात, शरद पवार ज्येष्ठ पण श्रेष्ठ नाहीत", पडळकरांचं टीकास्त्र - Marathi News | Sharad Pawar is senior but not superior says Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात, शरद पवार ज्येष्ठ पण श्रेष्ठ नाहीत", पडळकरांचं टीकास्त्र

शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; २०२४मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, फडणवीसांचा दावा - Marathi News | BJP government will come to power in Maharashtra in 2024, claims Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; २०२४मध्ये भाजपचे बहुमताचे सरकार येईल, फडणवीसांचा दावा

भाजपाच्या प्रदेश कार्यालयात जल्लोषात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं. ...

'आता खरी लढाई मुंबईत...आम्ही मैदानात उतरलो, उद्यापासून कामाला लागणार', फडणवीसांची घोषणा - Marathi News | Now the real battle is in Mumbai We says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता खरी लढाई मुंबईत...आम्ही मैदानात उतरलो, उद्यापासून कामाला लागणार', फडणवीसांची घोषणा

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर गोवा निवडणुकीसाठीचे प्रभारी असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबईत पक्षाच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं. ...

फडणवीसांचा एक पाय गोव्यात एक महाराष्ट्रात; मेहनतीला मिळाले विजयाचे फळ - Marathi News | One foot of Devendra Fadnavis in Goa and one in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचा एक पाय गोव्यात एक महाराष्ट्रात; मेहनतीला मिळाले विजयाचे फळ

राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री हा मान फडणवीस यांच्या नावावर आहे. त्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. ...

Devendra Fadanvis: जय जय श्रीराम... 'व्हेरी स्पेशल' विजयानंतर फडणवीसांचा मोदींच्या निस्वार्थी सेवेला 'सॅल्यूट' - Marathi News | Devendra Fadanvis: Jai Jai Shriram ... Fadnavis salutes Modi's selfless service after 'Very Special' victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय जय श्रीराम... 'व्हेरी स्पेशल' विजयानंतर फडणवीसांचा मोदींच्या निस्वार्थी सेवेला 'सॅल्यूट'

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बड्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. ...