शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है!, खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा

परभणी : महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र

राजकारण : एकनाथ खडसेंसोबत 'गोल्डमॅन'ही करणार राष्ट्रवादीत प्रवेश | Goldman | Prashant Sakpal |Maharashtra News

राजकारण : भाजपचा ओबीसी चेहरा कोण असेल? Who will be the OBC face of BJP? Eknath Khadse | Maharashtra News

राजकारण : 'संधीसाधू दलबदलूंना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम काय समजणार?' अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये ट्विटर वॉर

महाराष्ट्र : शेतकरी आत्महत्या का करत आहेत? Farmers Committing Suicide | Maharashtra Farmers | Maharashtra News

राजकारण : ...तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : खडसेंनीच आत्मचिंतन करावे, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल; फडणवीस एकटे पक्ष चालवत नाहीत

मुंबई : तळपायाची आग मस्तकात गेली, खडसेंच्या आरोपावर अंजली दमानिया संतापल्या

हिंगोली : बोलघेवडे सरकार अन् विरोधकांचा फार्स; रस्त्यावरील शेताची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यासाठी पायऱ्यांची सोय...!