लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची तब्बल २ तास चौकशी; पोलीस पथक बंगल्याबाहेर पडले - Marathi News | 2 hours interrogation of Devendra Fadnavis; Mumbai police squad fell out of government bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांची तब्बल २ तास चौकशी; पोलीस पथक बंगल्याबाहेर पडले

रविवारी देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक त्यांच्या घरी पोहचले होते. ...

Sanjay Raut On Devendra Fadnavis: “कायद्यापुढे सर्व समान, हा तमाशा का?”; देवेंद्र फडणवीस नोटिसीवरून संजय राऊतांची टीका - Marathi News | shiv sena sanjay raut and ncp chhagan bhujbal criticised bjp over devendra fadnavis notice issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कायद्यापुढे सर्व समान, हा तमाशा का?”; देवेंद्र फडणवीस नोटिसीवरून संजय राऊतांची टीका

Sanjay Raut On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांची तब्बल दोन तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. ...

देवेंद्र फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठवली, आरोपी म्हणून नाही - दिलीप वळसे-पाटील - Marathi News | Sent notice to Devendra Fadnavis 5 to 6 times, not as accused - Dilip Walse-Patil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवेंद्र फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठवली, आरोपी म्हणून नाही - दिलीप वळसे-पाटील

Dilip Walse-patil : आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही, जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली. त्यांच्याशिवाय तपास थांबला होता म्हणून आता जबाब नोदवला असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.   ...

Keshav Upadhye: 'मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू'; केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र - Marathi News | Keshav Upadhye | Sanjay Raut | Devenra Fadanvis | 'Chief Minister does not go to Mantralaya-Vidhan Bhavan', Keshav Upadhye slams government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू'- केशव उपाध्ये

Keshav Upadhye:शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले. ...

५ राज्यांच्या निकालामुळे शिवसेनेला खरी लायकी कळली; भाजपा आमदार नितेश राणेंचा घणाघात - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Target Shivsena over results of 5 states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला खरी लायकी कळली; भाजपा आमदार नितेश राणेंचा घणाघात

प्रत्येक भाजपा नेत्याला, कार्यकर्ता जो सरकारविरोधात बोलतो त्याला अडकवलं जात आहे. पोलिसांचा वापर करून विरोधकांना गोवण्यात येत आहे असा आरोप नितेश राणेंनी केला. ...

राज्यात नोटीस मिळणं म्हणजे सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेजसारखं झालंय; नितेश राणेंची टीका - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नोटीस मिळणं म्हणजे सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेजसारखं झालंय; नितेश राणेंची टीका

सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे. ...

फडणवीसांच्या पाठीवर वार करणाऱ्या आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हर्षवर्धन पाटलांचा सवाल - Marathi News | Agitation on behalf of BJP in Indapur for sending notice to Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडणवीसांच्या पाठीवर वार करणाऱ्या आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हर्षवर्धन पाटलांचा सवाल

इंदापूरात भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध ...

देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर गर्दी करु नका; भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रसाद लाड यांचं आवाहन - Marathi News | Don't crowd outside BJP Leader Devendra Fadnavis's bungalow; BJP MLA Prasad Lad's appeal to BJP workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या बंगल्याबाहेर गर्दी करु नका; भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रसाद लाड यांचं आवाहन

सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे. ...