लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Budget Session: फडणवीस मुख्यमंत्री असताना तपास झाला असता तर...; मलिकांच्या अटकेवरून गृहमंत्र्यांचा टोला - Marathi News | Maharashtra Budget Session home minister dilip walse patil questions devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस मुख्यमंत्री असताना तपास झाला असता तर...; मलिकांच्या अटकेवरून गृहमंत्र्यांचा टोला

Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर ...

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? पेन ड्राईव्हचा उल्लेख करत गृहमंत्र्यांनी यादीच वाचली  - Marathi News | Maharashtra Budget Session home minister dilip walse patil hits back at bjp leader devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? पेन ड्राईव्हचा उल्लेख करत गृहमंत्र्यांनी यादीच वाचली

Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं प्रत्युत्तर ...

व्हिडीओनंतर आता फडणवीसांचा धक्कादायक ऑडिओ बॉम्ब...| Devendra Fadnavis | Pen Drive Bomb | Audio Bomb - Marathi News | After the video, now the shocking audio bomb of Fadnavis ... | Devendra Fadnavis | Pen Drive Bomb | Audio Bomb | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडीओनंतर आता फडणवीसांचा धक्कादायक ऑडिओ बॉम्ब...| Devendra Fadnavis | Pen Drive Bomb | Audio Bomb

व्हिडीओनंतर आता फडणवीसांचा धक्कादायक ऑडिओ बॉम्ब...| Devendra Fadnavis | Pen Drive Bomb | Audio Bomb ...

‘लोकांना पोरं झाली तरी त्याला आम्हीच प्रोत्साहन दिलं असं म्हणाल,’ फडणवीसांचा मविआ सरकारवर घणाघात  - Marathi News | Divendra Fadnavis lashes out at MVA government in Vidhan Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकांना पोरं झाली तरी त्याला आम्हीच प्रोत्साहन दिलं असं हे सरकार म्हणेल’ फडणवीसांचा टोला

Divendra Fadnavis : तुम्ही कधी विधिमंडलाला गुंडाळता, कधी आम्हाला गुंडाळता. तर कधी जनतेला गुंडाळता, चाललंय काय? दुसऱ्याच्या घरी पोरं झाली तर त्याला प्रोत्साहन आम्हीच दिलं असं म्हणाल, असाचिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला.  ...

Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’; मविआ सरकार दुसऱ्यांदा हादरलं - Marathi News | Maharashtra Budget Session: Another 'Pen Drive' Submitted by Devendra Fadnavis, Serious allegations on Minister Nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचा आणखी एक ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’; मविआ सरकार दुसऱ्यांदा हादरलं

Devendra Fadnavis: मंत्री नवाब मलिकांनी वक्फ बोर्डावर नियुक्त केलेल्या सदस्यांबाबत फडणवीसांनी सभागृहात गौप्यस्फोट केला. ...

Maharashtra Budget Session 2022: “राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली - Marathi News | maharashtra budget session 2022 bjp devendra fadnavis criticized thackeray govt over budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली

Maharashtra Budget Session 2022: अजितदादांना मानलेच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...

Maharashtra Budget Session: कुठे आहे बॉम्ब? आज फुटणार का?; विधानसभेत धनंजय मुंडेंच्या खाणाखुणा; विरोधकांना विचारणा - Marathi News | Maharashtra Budget Session ncp leader dhananjay munde makes gestures in assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे आहे बॉम्ब? आज फुटणार का?; विधानसभेत धनंजय मुंडेंच्या खाणाखुणा; विरोधकांना विचारणा

Maharashtra Budget Session: विरोधकांकडे पाहत धनंजय मुंडेंच्या खाणाखुणा; विधानसभेतील व्हिडीओ व्हायरल ...

"महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे लपवण्यासाठी फडणवीसांची चौकशी"; भाजपाचा गंभीर आरोप - Marathi News | Bjp Kapil Patil Slams Maharashtra Government Over Devendra Fadnavis notice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे लपवण्यासाठी फडणवीसांची चौकशी"; भाजपाचा गंभीर आरोप

नाशिक : देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपाला कमकुवत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस (Devendra ... ...