Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
नाशिक शहरातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रुग्णालयात व्हिडिओ काढून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ...
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडेंनी विजयी पताका फडकवला असून हा पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...
Pandharpur Election Results 2021: निवडणूक निकालाच्या या धामधुमीत भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. ...
Assembly Election Result 2021: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, बंगालमधील झटक्यामुळे आता भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...