लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
PM Narendra Modi: करून दाखवलं! PM मोदी ठरले सर्वांत लोकप्रिय नेते; जगभरातील १३ दिग्गजांना धोबीपछाड - Marathi News | pm narendra modi world most popular leader highest 77 percent approval ratings among 13 global leaders as per morning consult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करून दाखवलं! PM मोदी ठरले सर्वांत लोकप्रिय नेते; जगभरातील १३ दिग्गजांना धोबीपछाड

PM नरेंद मोदींनी अथक निस्वार्थी सेवेच्या बळावरच जागतिक पातळीवर लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, या शब्दांत कौतुक करण्यात येत आहे. ...

'...म्हणून RSSला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचं का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has criticized BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून RSSला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचं का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

हिंदुत्व धोक्यात आहे, असं चित्र भाजपकडून उभं केलं जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.  ...

शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली; तुम्ही आम्हाला काय शिकवणार?- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली; तुम्ही आम्हाला काय शिकवणार?- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ...

सर्वत्र सत्तेसाठीचे भाजपचे प्रयत्न ही हुकूमशाहीची नांदी: उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र - Marathi News | cm uddhav thackeray criticised BJP struggle for power everywhere is the beginning of dictatorship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वत्र सत्तेसाठीचे भाजपचे प्रयत्न ही हुकूमशाहीची नांदी: उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

शिवसैनिक हा धगधगता निखारा आहे. त्या धगधगत्या निखाऱ्याची धग आपल्या विरोधकांना जाणवली पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ...

एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती - Marathi News | cm uddhav thackeray said an alliance with aimim is not possible it is 100 percent of bjp offer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीने फेटाळला असला तरी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. ...

एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे - Marathi News | cm uddhav thackeray said an alliance with aimim is not possible it is 100 percent of bjp offer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे

एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीने फेटाळला असला तरी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. ...

Devendra Fadanvis: 'जनाब फडणवीसजी, चादर चढवताना तुमचा स्वाभिमान झुकला नाही का?' - Marathi News | Devendra Fadanvis: "Mr. Devendra Fadnavisji, did you not lower your self-esteem while lifting the sheet?" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जनाब फडणवीसजी, चादर चढवताना तुमचा स्वाभिमान झुकला नाही का?'

MIM सोबतच्या आघाडीबाबत शिवसेना काय करते याकडे आमचं लक्ष असेल. ...

Devendra Fadanvis: खरंच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली? देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांनाच सवाल - Marathi News | Devendra Fadanvis: Did the Chief Minister really hold a press conference? Devendra Fadnavis's question to journalists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरंच, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली? देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांनाच सवाल

एमआयएमने दिलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत महाविकास आघाडीतील मोठा आणि महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...