लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
EXCLUSIVE: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी - Marathi News | BMC Elections 2026 BJP Devendra Fadnavis exclusive interview with lokmat BJP Sena 137-90 seat-sharing formula | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी

CM Devendra Fadnavis Lokmat Interview: लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. ...

बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या - Marathi News | Amit Thackeray's letter to the Chief Minister regarding the murder case of Balasaheb Sarvade, making 3 demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या

Amit Thackeray News: राज्यात महानगपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोलापूर येथे मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणावरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

"लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ नक्की कोण?", तेजश्री प्रधानने प्रश्न विचारताच CM फडणवीस खळखळून हसले, म्हणाले... - Marathi News | tejashri pradhan asked cm devendra fadnavis who is ladka bhau of ladki bahin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ नक्की कोण?", तेजश्री प्रधानने प्रश्न विचारताच CM फडणवीस खळखळून हसले, म्हणाले...

तेजश्रीने मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत रॅपिड फायर खेळ खेळला. यामध्ये तिने फडणवीसांना "लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ कोण आहे? तुम्ही, एकनाथ शिंदे की अजित दादा?" असा प्रश्न विचारला. तेजश्रीचा प्रश्न ऐकताच देवेंद्र फडणवीस खळखळून हसले. ...

मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..." - Marathi News | Issue of birth in Mumbai! CM Fadnavis' voice rose, he said to Raj Thackeray, "what you have done for mumbai and marathi manoos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."

Devendra Fadnavis on Raj Thackeray BMC Electon 2026: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत जन्माला आलेल्या माणसालाच इथले प्रश्न समजू शकतात असे विधान केले. त्या विधानाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उलट सवाल केला आहे.  ...

काँग्रेसची चुकीचे धोरणे, ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण; देवेंद्र फडणवीसांची टीका - Marathi News | Congress' wrong policies, 70 years of neglect have led to the desolation of cities; Devendra Fadnavis' criticism | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काँग्रेसची चुकीचे धोरणे, ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण; देवेंद्र फडणवीसांची टीका

विलासरावांबद्दल नितांत आदर, मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल ...

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..."  - Marathi News | BMC Election 2026: Devendra Fadnavis explains the definition of 'Mumbaikar'; ''What happened because he came from outside...'' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..." 

Devendra Fadanvis on BMC Election 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या ट्रॅफिक आणि शिस्तीवर मोठे भाष्य केले. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प आणि आगामी प्रकल्पांची दिली माहिती. ...

भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही" - Marathi News | Only those who lack confidence in their work feel insecure Eknath Shinde dismisses fears of BJP finishing Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"

भाजपच्या विस्तारवादी भूमिकेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी मी घाबरत नाही असं म्हटलं. ...

ठाण्याच्या वाहतुक कोंडीवर तेजश्री प्रधानचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, फडणवीसांचं उत्तर ऐकून झाला आनंद - Marathi News | tejashri pradhan interviews cm devendra fadnavis asks about thane traffic issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाण्याच्या वाहतुक कोंडीवर तेजश्री प्रधानचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, फडणवीसांचं उत्तर ऐकून झाला आनंद

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं प्लॅनिंग ऐकून तेजश्रीला झाला आनंद ...