शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा केले आश्वस्त

महाराष्ट्र : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शब्द

महाराष्ट्र : महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी शिफारशी; शिंदेंच्या मंत्रिमंडळाचे सहा निर्णय

महाराष्ट्र : २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

मध्य प्रदेश : काँग्रेसचे नेते राम, रामसेतू दोन्हीवर शंका घेणारे; देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाराष्ट्र : ‘महायुती लोकसभा निवडणुकीत ४५, तर विधानसभेमध्ये एवढ्या जागा जिंकेल’, उदय सामंतांनी सांगितला आकडा

नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी

मुंबई : मंडळनिहाय दुष्काळ लवकरच घोषित होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : मुंब्य्रातील ठाकरे-शिंदे वादावर देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर

लोकमत शेती : ६.५६ लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित