लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
महामुंबईत भाजपचा षटकार; मुंबईसह केडीएमसी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, नवी मुंबईत भाजपला दणदणीत यश - Marathi News | BJP achieved a resounding victory in Mumbai and in the municipal corporations of KDMC Ulhasnagar Mira Bhayandar Panvel and Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबईत भाजपचा षटकार; मुंबईसह केडीएमसी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, नवी मुंबईत भाजपला दणदणीत यश

प्रत्यक्ष महाकौल कुणाला? ठाण्यात शिंदेसेना, वसईत बविआ आणि भिवंडीत काँग्रेस ...

‘रसमलई’ म्हणून हिणवलेले के. अण्णामलाई मुंबईत भाजपाच्या विजयानंतर स्पष्टच बोलले; म्हणाले… - Marathi News | bmc election result 2026 bjp tamil nadu leader annamalai first reaction and spoke clearly after bjp mahayuti near mandates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रसमलई’ म्हणून हिणवलेले के. अण्णामलाई मुंबईत भाजपाच्या विजयानंतर स्पष्टच बोलले; म्हणाले…

K. Annamalai First Reaction On BMC Election 2026 Result: मुंबईतील भाजपाच्या विजयी आघाडीनंतर के. अण्णामलाई यांनी स्पष्ट शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली. ...

निवडणुकीचं मैदान जिंकून घरी पोहोचले मुख्यमंत्री, लेकीच्या गळाभेटीनं 'बाप' सुखावला; देवेंद्र फडणवीस-दिविजाचा हृदयस्पर्शी फोटो व्हायरल - Marathi News | The Chief Minister reached home after winning the election, his daughter's hug made his 'father' happy; Devendra Fadnavis - Divija's heartwarming photo goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीचं मैदान जिंकून घरी पोहोचले मुख्यमंत्री, लेकीच्या गळाभेटीनं 'बाप' सुखावला; देवेंद्र फडणवीस-दिविजाचा हृदयस्पर्शी फोटो व्हायरल

Maharashtra Corporation Election Results 2026: महानगरपालिकेच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लेक दिविजाला मारलेली प्रेमळ मिठी आणि त्यामागे दडलेल्या अनेक भावना.  ...

“ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड”; बॅनर दिसताच CM फडणवीसांच्या कृतीचे होतेय कौतुक, नेमके काय घडले? - Marathi News | bmc election result 2026 thackeray brand cha vajalay band cm devendra fadnavis actions were praised as soon as the banner was seen know what exactly happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड”; बॅनर दिसताच CM फडणवीसांच्या कृतीचे होतेय कौतुक, नेमके काय घडले?

CM Devendra Fadnavis BMC Election Result 2026 News: ‘ठाकरे ब्रँडचा वाजयाल बँड’ असा बॅनर समोर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली कृतीवर चर्चा सुरू झाली आहे. ...

PCMC Election Results 2026 : भाजपची एकहाती सत्ता, कोणत्या मुद्द्यांनी अजित पवारांवर केली कडी? धारातिर्थी पडले राष्ट्रवादीचे गडी... - Marathi News | PCMC Election Results 2026: BJP's one-handed power, which issues were decisive? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपची एकहाती सत्ता, कोणत्या मुद्द्यांनी अजित पवारांवर केली कडी? धारातिर्थी पडले राष्ट्रवादीचे गडी..

या निवडणुकीत ‘गाववाला विरुद्ध बाहेरचा’ हा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी राहिला. ...

Maharashtra Municipal Election Results 2026: महाराष्ट्राच्या किती महापालिकांत भाजपचा डंका? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.. - Marathi News | Municipal Corporation Election 2026: How many municipalities in Maharashtra are BJP's strongholds? Chief Minister Devendra Fadnavis said.. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या किती महापालिकांत भाजपचा डंका? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..

Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने विरोधकांना धोबीपछाड देत दणदणीत यश मिळवले आहे. ...

बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आमच्या पाठीशी; विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Municipal Election Results 2026: Balasaheb Thackeray's blessings are with us; Devendra Fadnavis' first reaction after historic victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आमच्या पाठीशी; विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'ज्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवली, त्या मुद्द्यांना जनतेने पाठिंबा दिला. आमचा पुढचाही अजेंडा विकासाचाच असेल.' ...

PMC Election Results 2026: पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर... - Marathi News | PMC Election Results 2026 BJP in power in Pune! Despite the NCP's alliance, failure; List of winning candidates revealed... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर...

PMC Election Results 2026 पुण्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून जवळपास ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे १० उमेदवार आघाडीवर आहेत ...