शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी, भाजपा नेत्यांची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमची तीव्र...

मुंबई : जेव्हा काँग्रेस नेत्यांनी थेट इंदिरा गांधींकडे केली होती जवाहरलाल दर्डांची तक्रार...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली बाबूजींची आठवण

मुंबई : “बाबूजी म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं रत्न”; स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या कार्याला CM शिंदेंची मानवंदना

मुंबई : बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे, देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन

मुंबई : मी लिफ्टमधून चाललोय; विधानभवनात देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेटीत मिश्किल संवाद

महाराष्ट्र : दोन वर्षांत एक लाख सरकारी नोकऱ्या दिल्या; संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक झाली

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : 'क' वर्गातील सर्व पद एमपीएससी मार्फत भरणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र : भावनांचा आदर करा, नागपूर दीक्षा भूमी येथील भूमिगत पार्किगचे काम तात्काळ थांबवा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

महाराष्ट्र : फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा