लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर शेती ओलिताखाली येणार - Marathi News | 57 incomplete irrigation projects in the state will be completed; 8 lakh hectares of agriculture will come under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प मार्गी लागणार; ८ लाख हेक्टर शेती ओलिताखाली येणार

राज्यातील बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वित्तीय संस्थाकडून घेण्याचा निर्णय सात ऑगस्ट २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. ...

Pune Mayor: पुणे महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे गटनेते ॲड. नीलेश निकम - Marathi News | Pune Mayor NCP group leader Adv. Nilesh Nikam appointed as Leader of Opposition in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Mayor: पुणे महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे गटनेते ॲड. नीलेश निकम

Pune Mayor ॲड. नीलेश निकम हे गोखलेनगर भागातून पाचव्यांदा महापालिकेत निवडून आले असून त्यांनी महापालिकेत सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे ...

मुख्यमंत्र्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामागचं कारण समोर; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा - Marathi News | Reason behind CM Devendra Fadnavis sudden visit to Delhi revealed; Discussion with Union Home Minister Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामागचं कारण समोर; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा

राज्यसभेसाठी राज्यातील भाजप उमेदवारांबाबत चर्चा ...

महापालिका निवडणुकीतील बंडखोरीचा हिशेब; भाजपने पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला - Marathi News | Accountability for rebellion in municipal elections BJP expels 69 workers from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीतील बंडखोरीचा हिशेब; भाजपने पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाकरिता ६ हजार कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाची मंजुरी; शेतकऱ्यांना कधी मिळणार पैसे? - Marathi News | Cabinet approves Rs 6,000 crore loan for Purandar airport land acquisition; When will farmers get money? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाकरिता ६ हजार कोटींच्या कर्जाला मंत्रिमंडळाची मंजुरी; शेतकऱ्यांना कधी मिळणार पैसे?

purandar vimantal bhusampadan विमानतळाच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्याची मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे. ...

कोस्टल रोडवर वाजणार ‘जय हो’ची धून, साकारला भारतातला पहिला मेलडी रोड; कसं करणार काम? - Marathi News | The tune of 'Jai Ho' will be played on the coastal road, India's first melody road has been created; How will it work? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर वाजणार ‘जय हो’ची धून, साकारला भारतातला पहिला मेलडी रोड; कसं करणार काम?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार लोकार्पण ...

मुंबईत ४४ वर्षांनी आज होणार भाजपाचा महापौर; तब्बल १ हजार ४३४ दिवसांनी प्रशासकीय राजवट संपणार - Marathi News | BJP will become mayor of Mumbai after 44 years today; Administrative rule will end after 1,434 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ४४ वर्षांनी आज होणार भाजपाचा महापौर; तब्बल १ हजार ४३४ दिवसांनी प्रशासकीय राजवट संपणार

नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईचे दोन्ही पालक मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा  उपस्थित राहणार आहेत. ...

मंत्रिमंडळाचे इंदापूर, बारामतीसाठी महत्वाचे निर्णय; कोल्हापुरात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; पाहा सर्व १७ मोठे निर्णय - Marathi News | Maharashtra Cabinet Decisions 2026: Important decisions for Indapur, Baramati; International cricket stadium to be built in Kolhapur; See all 17 big decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळाचे इंदापूर, बारामतीसाठी महत्वाचे निर्णय; कोल्हापुरात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; पाहा सर्व १७ मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Decisions 2026: महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत १७ मोठे निर्णय! कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुण्यात नवीन एमआयडीसी, आणि आरोग्य संपन्न गाव अभियान. वाचा सविस्तर माहिती. ...