Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
CM Devendra Fadnavis On Maharashtra Bullet Train: अर्थसंकल्प सादर करताना, बुलेट ट्रेन प्रकल्प, रेल्वे कॉरिडॉर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती देण्यात आली. ...
Maharashtra Budget 2026: मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. ...
Maharashtra Budget 2026: गेल्या काही दिवसांपासून लाकडी बहीण योजनेबाबत पसरत असलेल्या शंका कुशंकांच्या पार्श्वभूमीवर आज सादर होत असलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री या योजनेबाबत काय घोषणा करतात याकडे राज्यातील महिला वर्गाचे सर्वाधिक लक्ष लागलेले होते ...
लाडकी बहिण योजना पुढे सुरू ठेवण्यासोबतच, त्यांनी लखपती दिदी करण्यासंदर्भात, महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी आणि एकल महिलांसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...
karj mafi ghoshana विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. ...