लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
जन्मदाखले तपासून पुण्यातील बांगलादेशी शोधून काढा, त्यांना परत पाठवा - किरीट सोमय्या - Marathi News | Check birth records and find Bangladeshis in Pune, send them back - Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्मदाखले तपासून पुण्यातील बांगलादेशी शोधून काढा, त्यांना परत पाठवा - किरीट सोमय्या

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने गेल्या वर्षभरात तीन लाख बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहेत ...

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवर जाणार; कर्जमाफीचे निकष जाहीर करणार - Marathi News | Maharashtra's economy will reach trillion dollars; loan waiver criteria will be announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवर जाणार; कर्जमाफीचे निकष जाहीर करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : कर्ज वाढले असले तरी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा निर्वाळा ...

LMOTY 2026 : "वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोड केली नाही!"; मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी जिंकली मने - Marathi News | "No compromise for personal gain!"; Chief Minister's answers won hearts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2026 : "वैयक्तिक स्वार्थासाठी तडजोड केली नाही!"; मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी जिंकली मने

प्रख्यात अभिनेता आमिर खान यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत. आमिर खान यांनी विविध चित्रपटातील भूमिकांचा उल्लेख करत त्या भूमिकेशी मिळता जुळता कोण राजकारणी आहे असे विचारले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तरे देत मने ...

राज्यातील दूध संकलन केंद्रांतील ‘चिलर्स’च्या वीजदरात मोठी कपात; सुधारित दर कधीपासून लागू? - Marathi News | Major reduction in electricity rates for 'chillers' at milk collection centers in the state; When will the revised rates be applicable? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील दूध संकलन केंद्रांतील ‘चिलर्स’च्या वीजदरात मोठी कपात; सुधारित दर कधीपासून लागू?

milk chillers राज्यातील दुग्ध संकलन केंद्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चिलर्स’च्या वीजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

साडेसात एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मिळणार 'या' मोफत वीज योजनेचा लाभ - Marathi News | Farmers will get the benefit of this free electricity scheme if they bring their electricity consumption within the limit of 7.5 HP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साडेसात एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मिळणार 'या' मोफत वीज योजनेचा लाभ

mofat vij yojana ७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना या मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना केवळ ७.५ हॉर्सपॉवरपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू आहे. ...

LMOTY 2026 : मुलांवर सोशल मीडियाचा विपरित प्रभाव; तो रोखण्यासाठी ठोस उपाय करणार - Marathi News | LMOTY 2026: Adverse impact of social media on children; Concrete measures will be taken to prevent it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2026 : मुलांवर सोशल मीडियाचा विपरित प्रभाव; तो रोखण्यासाठी ठोस उपाय करणार

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका ...

"राज्यावर कर्ज वाढतंय याची चिंता करण्यापेक्षा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | cm devendra fadnavis said we should think about where the borrowed money is being spent rather than worrying about the increasing debt of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यावर कर्ज वाढतंय याची चिंता करण्यापेक्षा..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

Devendra Fadnavis on Maharashtra Budget: अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते विधानसभेत बोलत होते. ...

सरकारला 'हा' अहवाल सादर केल्यावरच कर्जमाफीचे निकष स्पष्ट होणार; नक्की अहवालात आहे तरी काय? - Marathi News | The criteria for loan waiver will be clear only after this report is submitted to the government; what exactly is in the report? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारला 'हा' अहवाल सादर केल्यावरच कर्जमाफीचे निकष स्पष्ट होणार; नक्की अहवालात आहे तरी काय?

karj mafi samiti ahaval कर्जमाफीचा अहवाल गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे सादर केला जाणार होता. मात्र, अजूनही त्यासंदर्भात अभ्यास सुरू असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ...