Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Manikrao Kokate Court Case: माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करून राजीनामा घेतला जाणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...