Devdutta Padikkal Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Devdutta padikkal, Latest Marathi News
देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या. डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. Read More
विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. विराटनं २०१९नंतर प्रथमच आयपीएलमधील पहिल्या षटकात दौन चौकार खेचले. यापूर्वी २०१९मध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूवर त्यानं चौकार खेचले होते. ...
IPL 2021, RCB vs RR, Live: आयपीएलमध्ये मुंबईच्या वानखेडेवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा दबदबा पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स संघानं दिलेलं १७८ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं एकही विकेट न गमावता दिमाखात पूर्ण केलं. ...
Devdutt Padikkal : आरसीबीच्या ट्विटर हॅन्डलवर तो म्हणाला,‘कोरोना हा धक्का होता. काही गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. पुनरागमनानंतर फिट राखण्यावर भर देत आहे. ...
Indian Premier League 2021 in corona Pandemic: सध्या दिल्लीची टीम मुंबईत आणि आरसीबीची टीम चेन्नईमध्ये सराव करत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीची 9 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरोधात आयपीएल 2021 ची पहिली मॅच होणार आहे. यामुळे हा विराटला मोठा धक्का म ...
Devdutt Padikkal Vijay Hazare 2021 RCBनं मोठी रक्कम मोजून ग्लेन मॅक्सवेल व कायले जेमिन्सन या परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात करून घेतले. पण, RCBच्या देशी खेळाडूनं सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ...