लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवदत्त पडिक्कल

Devdutta Padikkal Latest news, मराठी बातम्या

Devdutta padikkal, Latest Marathi News

देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या.  डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले.
Read More
IPL 2026 : देवदत्तची इम्पॅक्टफुल फिफ्टी! विराटसह रजतची बॅटही तळपली! SRH समोर RCB ची विजयी सलामी - Marathi News | RCB vs SRH IPL 2026 Royal Challengers Dominant Winning Start Virat Kohli and Devdutt Padikkal Fifty Chase Down 202 Inside 16 Overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : देवदत्तची इम्पॅक्टफुल फिफ्टी! विराटसह रजतची बॅटही तळपली! SRH समोर RCB ची विजयी सलामी

विराट कोहलीचं नाबाद अर्धशतक ...

KL राहुलसह पडिक्कल अन् स्मरणची अविस्मरणीय कामगिरी! कर्नाटक ११ वर्षांनी खेळणार रणजीची फायनल - Marathi News | Karnataka into Final Of Ranji Trophy After 11 Yars Eight Time Champion Will Face February 24-28 First Time Finalist Jammu And Kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलसह पडिक्कल अन् स्मरणची अविस्मरणीय कामगिरी! कर्नाटक ११ वर्षांनी खेळणार रणजीची फायनल

कुठं अन् कधी रंगणार रणजी स्पर्धेतील फायनलचा थरार? जाणून घ्या सविस्तर ...

VHT : नायर ऑन फायर! मुंबई संघाला आउट करत गत विजेत्या कर्नाटक संघाने गाठली सेमीफायनल; तिकडे... - Marathi News | Karun Nair And Devdutt Padikkal Hit Shao Against Mumbai And Karnataka Into Semifinals Vijay Hazare Trophy Saurashtra won vs Rinku Singh Uttar Pradesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VHT : नायर ऑन फायर! मुंबई संघाला आउट करत गत विजेत्या कर्नाटक संघाने गाठली सेमीफायनल; तिकडे...

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील पहिले दोन सेमीफायनलिस्ट ठरले ...

Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Vijay Hazare Trophy Quarter Finals Schedule: These 8 teams including Mumbai in the quarter finals; See the schedule here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VHT Quarter Finals Full Schedule: मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

कोणता संघ कधी आणि कुणाविरुद्ध भिडणार? ...

Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज - Marathi News | Devdutt Padikkal Scripts History With Another 600 Plus Runs In Vijay Hazare Trophy Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

यंदाच्या हंगामातील ६ सामन्यातील ६ डावात चार शतकासह एक अर्धशतक ...

IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता - Marathi News | IND vs WI 2nd Test Predicted Playing XI Jasprit Bumrah may excluded from team devdutt padikkal sai sudharshan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होणार

IND vs WI 2nd Test Predicted Playing XI : भारताचा नवखा कसोटी कर्णधार शुबमन गिल दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह संघाबाहेर ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. ...

IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा' - Marathi News | IPL 2025 PBKS vs RCB 37th Virat Kohli Anchors Another Successful Chase On Record Breaking Day Royal Challengers Bengaluru Keep Away Record Win Against Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'

विकेट किपर बॅटर जितेश शर्मानं उत्तुंग षटकार मारत संघाचा विजय केला निश्चित ...

IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला RCB मुळं मिळाली किंमत; आता हिंमत दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचं चॅलेंज - Marathi News | IPL 2025 RR vs RCB 28th Match Lokmat Player to Watch Devdutt Padikkal Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला RCB मुळं मिळाली किंमत; आता हिंमत दाखवून स्वत:ला सिद्ध करण्याचं चॅलेंज

तो आगामी सामन्यात तरी हिंमत दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. ...