लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देव पटेल

देव पटेल, मराठी बातम्या

Dev patel, Latest Marathi News

हॉलिवूड व बॉलिवूडमध्ये झळकलेला अभिनेता देव पटेलने 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील जमाल मलिकच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे फक्त देशभरातच नाही तर जगभरातून कौतूक केले. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. आता अभिनयानंतर देव पटेल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. 
Read More
'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम - Marathi News | 'Slumdog Millionaire' Fame Dev Patel will do it now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम

देव पटेल अभिनयानंतर आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ...