डेंग्यूच्या उपचारासाठी दाखल सात वर्षाच्या मुलीच्या पालकांच्या हातात रुग्णालयाकडून तब्बल 16 लाखांचं बिल सोपवण्यात आलं आहे. गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयाने 15 दिवसांसाठी 16 लाखांच बिल दिलं आहे. मात्र इतकं करुनही मुलगी मात्र वाचू शकली नाही. ...
ईश्वर नाना परदेशी (वय १२) या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालयात मूत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. ...
डेंगीच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंगी डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे. घरीच वापरता येऊ शकणारे किटही बनविले असून, लवकरच डेंगीप्रतिबंधक लस आणि औषधे बाजारात येणार आहेत. ...
पुण्यासह संपूर्ण देशात थैमान घालत असलेल्या डेंग्यूच्या आजाराचे निदान केवळ १५ मिनिटांत करणे शक्य असणारे ‘डेंग्यू डे वन टेस्ट किट’ डॉ. नवीन खन्ना यांनी तयार केले आहे. ...
परिसरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, महापालिकेचा आरोग्य विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
मागील दहा महिन्यांत डेंग्यूमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...