किटकजन्य आजारात डेंग्यू ाध्या आघाडीवर आहे. यावर उपाययोजना नाही असे नाही. पण त्यापासून बचावाकरिता दक्षता हा उत्तम पर्याय आहे, असे विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडवी यांनी व्यक्त केले. ...
राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये गप्पी मासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले. ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथे डेंग्यू सदृश आजाराचा रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून मागील दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक ही सतर्क झाले असून घरोघरी जाऊन पथक अळ्यांची तपासणी करीत आहेत. ...
नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून शहरात धुमाकूळ घालणाºया डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव आता ओसरत चालला असून, गेल्या पंधरा दिवसांत संशयित ३३ रुग्णांपैकी ८ जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. ...