लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू

Dengue, Latest Marathi News

‘डेंग्यू’ काढतोय डोके वर - Marathi News | Removing 'dengue' on the head | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘डेंग्यू’ काढतोय डोके वर

पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णां ...

नागपुरात पुन्हा डेंग्यूची भीती : ७३१६ घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या - Marathi News | Dangue phobia: In 7316 houses dengue larvae found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पुन्हा डेंग्यूची भीती : ७३१६ घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या अळ्या

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. असे असताना, शहरातील ७३१६ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, या दूषित घरांवर कारवाई करण्यासाठी महापा ...

डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे - Marathi News | Citizens come forward to expel dengue | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू आदी किटकजन्य आजार डोके वर काढतात. डेंग्यू आजाराला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य उपाययोजना करीत आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ . श्वेता थूल यांनी केले. ...

अलिबागमध्ये डेंग्यूचे ११० संशयित ! - Marathi News | Dibrugarh 110 suspects in Alibaug! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये डेंग्यूचे ११० संशयित !

कोळीवाडा, शास्त्रीनगरमधील ३७५ नागरिकांच्या रक्ताची तपासणी; ९७ जणांमध्ये मलेरियाची प्राथमिक लक्षणे ...

खोडेमाळा भागात डेंग्यू, चिकुनगुण्याच्या रुग्णसंख्येत वाढ - Marathi News |  Increase in dengue and lukewarm disease in Khodamala area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोडेमाळा भागात डेंग्यू, चिकुनगुण्याच्या रुग्णसंख्येत वाढ

जुने सिडको येथील खोडेमाळा भागात डेंग्यू व चिकुनगुण्यासदृश आजाराचे तीन रुग्णं आढळले असून, मनपाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...

तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू, अलिबागमध्ये डासांचा प्रादुर्भाव - Marathi News |  Due to dengue of the young, death of mosquitoes in Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू, अलिबागमध्ये डासांचा प्रादुर्भाव

शहरातील कोळीवाडा परिसरातील रहिवासी सुजित गजानन भगत (३०) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. ...

घणसोलीत मलेरियामुळे महिलेचा झाला मृत्यू - Marathi News | Due to malaria due to malaria, the woman died | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीत मलेरियामुळे महिलेचा झाला मृत्यू

मुसळधार पावसाच्या बदलत्या हवामानामुळे नवी मुंबईत संशयित डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

पंधरा दिवसांत ४१ डेंग्यू रुग्ण : आरोग्य यंत्रणा खडबडून जागी - Marathi News |  41 dengue patients in the fortnight: Health system rocks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा दिवसांत ४१ डेंग्यू रुग्ण : आरोग्य यंत्रणा खडबडून जागी

महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत असतानाही डेंग्यूचा डंख कमी होण्याची चिन्हे नसून पंधरा दिवसांत तब्बल ४१ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुंबईच्या धर्तीवर डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल, अशा नागर ...