कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून आढळून येत असलेल्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतल्यानंतर काही प्रमाणात आटोक्यात आलेली साथ पुन्हा सुरू झाली आहे. ...
नेहरूनगर परिसरातील संजय रामचंद्र देसाई (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, चिले कॉलनीसमोर,कोल्हापूर) यांचा शनिवारी (दि. ११) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक ते १0 आॅगस्ट अखेर शहरातील डेंग ...
खामगाव: डेंग्यू आजाराच्या प्रकोपाची गांभीर्यता लक्षात घेता, नगर पालिका प्रशासनाच्यावतीने धुळ फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील स्वच्छतेवरही भर दिल्या जात असल्याचे दिसून येते. ...
खामगाव: शहरात डेंग्यू आजाराने चांगलेच डोके वर काढल्याचे दिसून येते. एकाच आठवड्यात तब्बल चार रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्य प्रशासनासोबतच पालिका प्रशासनही कामाला लागले आहे. ...