प्रतिबंध शक्य असतानाही शहरात आश्चर्यकारकरित्या वाढलेल्या डेंग्यूप्रकरणी चौकशीचे आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी महापालिका प्रशासनाला गुरुवारी दिले. ...
डेंग्यू आजाराला आळा घालणे ही सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळून तसेच परिसर स्वच्छ ठेवून नागरीकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन देवळी पं.स.च्या सभापती विद्या भुजाडे यांनी केले. ...
डेंग्यूचे थैमान सर्वत्र असताना, मंगरूळ चव्हाळा येथे मात्र तब्बल दोनशे फुटांच्या हिरव्यागार पाण्याच्या खड्ड्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी खड्ड्यांची मोजणी व पूजन करून सरपंच व ग्रामसचिवांचा निषेध व्य ...
डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले ...
सार्वजनिक आरोग्याच्या मुद्यावर महापालिकेने केलेल्या दुर्लक्षितपणामुळे हाताबाहेर गेलेला डेंग्यू आता लाख प्रयत्न करूनही आटोक्यात येत नसल्याचे चित्र अमरावती महानगरीत आहे. शहरातील दवाखान्यांचा आणि रुग्णालयांचा आढावा घेतल्यावर डेंग्यू नियंत्रणाबाहेर गेल्य ...
शहरात डेंग्यू व अन्य साथरोगांची लागण झपाट्याने होत असून, उपचारासाठी दाखल रुग्णांनी खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. १७ दिवसांत ५१३ रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळली आहेत. त्यांचे रक्तजलनमुने शासकीय प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले आहेत. ...