बदलत्या वातावणामुळे आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे नवीनवीन आजार तोंड वर काढत आहे. डेंग्यू, हॅण्ड-फूट-माऊथ डिसीज तर आता स्क्रब टायफसचेही रुग्ण वर्ध्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
नजीकच्या पडेगाव येथील अरुण रामाजी नागोसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉ. राजेश सरोदे यांचे रुग्णालय गाठले. डॉ. सरोदे यांच्या सल्ल्यानेच वर्धेतील राधा कंम्यूटराईज पॅथालॉजी लॅबमध्ये रक्त नमुने घेण्यात आले. ...
डेंग्यूमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद झाली होती. तब्बल ६०१ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत ७०० वर घरांमध्ये डेंग् ...
जिल्ह्यात डेंग्यू या किटकजन्य आजाराच्या संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सामान्य रुग्णालयात तातडीची सभा बोलावून आरोग्य विभाग व नगरपालिकेला डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना ...
शेजारील जिल्ह्यांमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ लक्षात घेता यवतमाळ शहरात खासगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडे डेंग्यू सदृश अशा नजरेने पाहिले जात आहे. ...
डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता अस्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांवरच दंड करण्याची तयारी केली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे. ...