इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे डेंग्युसदृश आजाराची साथ पसरली आहे. जवळपास १o ते १२ जणांना डेंग्यूसदृश लक्षणे दिसत असून, त्यातील सहा जणांवर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार करावे लागलेे. ...
स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये आता डेंग्यूचीही लक्षणे दिसत आहेत. यातून उपचाराची दिशा ठरविणे अवघड होत आहे. स्वाईन फ्लूमुळे वैद्यकीय शास्त्रासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. ...
पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मलेरिया, डेंगी या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत २८ रुग्ण दगावले असून, सुमारे १०३ जणांना डेंगीची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे ...