कोरोनापासून बचावासाठी तोंडावर माक्स, हात वारंवार स्वच्छ धुणे तसेच शारीरिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची गरज आहे. तर डेंग्यूपासून बचावासाठी डासांपासून आपला बचाव करावा. पाणी साचू देऊ नये व मच्छरदानीचा वापर करावा. काही लक्षणे असल्यास त्वर ...
नाचणगाव येथे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. जेणेकरून हा फैलाव इतर भागात होणार नाही . पूलगाव ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डेंग्यू आजाराची तीव्रता कमी केली हीच प्रतिबंधात्मक उपायय ...
जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार २५२ नमुन्यांच्या तपासणीत अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यांत प्रत्येकी एक चिकुनगुण्या रुग्णांची नोंद आहे. डेंग्यूसारखाच असला तरी चिकुनगुण्याचा आजार अनेक दिवस कायम राहतो. हा ताप बरा झाल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम ...
कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत ...
नांदगाव : शहराच्या काही भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याने रुग्णसंख्येत भर पडून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसने ग्रस्त रुग्णसंख्या गेल्या आठवड्यापासून शून्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर सुटकेचा श्वास घेत असताना डेंग्यूच्या केसे ...