Dengue Fever: डेंग्यू हा एक विषाणूजन्य ताप आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला असह्य वेदना होतात आणि स्थिती गंभीर झाल्यावर मृत्यूदेखील होऊ शकतो. आतापर्यंत फक्त लक्षणांच्या आधारेच यावर उपचार केले जायचे. ...
तापाने लाभार्थ्यांचा मनस्ताप वाढविला असून, त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही होत आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात व्हायरल फ्लू, तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत ...
देवमाळी हे गाव पाच किलोमीटर क्षेत्रफळाचे. सहा हजारांवर लोकसंख्या. चार प्रभागात ११ सदस्य ग्रामपंचायतीची धुरा नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीच निवडून दिले आहेत. कार्यालयासह परिसरातील अनेक ठिकाणी खुल्या प्लॉटवर पाण्याचे तलाव साचले आहे. सं ...
पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपैकी डेंग्यूचा ताप हा जीवघेणा आजार मानला जातो. मात्र, गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना डेंग्यू तापाने बाधित होणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. या तापात रुग्णाच्या शरीरातील पेशी झपाट्याने कमी होऊ लागतात. पेशी म्हणजेच प ...
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्याची यंत्रणा अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी चिंता व्यक्त करीत गावागावात डेंग्यूचे सर्वेक्षण ...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हे ...
मागील काही दिवसांत साथरोगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती यामुळे डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मागील दोन महिन्यांत डेंग्यू रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण ...