ल्या ७० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका अविश्वास कधीच नव्हता जितका आज दिसून येत असल्याचे वक्तव्य नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. ...
बिल्डरकडे बदलण्यासाठी नेत असलेल्या एक कोटी २६ हजार किमतीच्या बाद नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका कारमधील तीन व्यक्तींना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. ...
रामदेव बाबा म्हणाले होते की, बँकेवाले एवढे बेईमान असतील, याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विचार केला नसेल. मला असं वाटते, बँकवाल्यांनी नोटबंदीत हजारो नव्हे तर लाखो कोटींची लूट केली. हा घोटाळा सुमारे तीन ते पाच लाख कोटींचा असेल, असंही रामदेव बाबा ...