लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निश्चलनीकरण

निश्चलनीकरण, मराठी बातम्या

Demonetisation, Latest Marathi News

बीकेसीत सापडलेले १४ कोटी अन् समीर वानखेडे; बोगस नोटांशी फडणवीस कनेक्शन असल्याचा मलिकांचा दावा - Marathi News | ncp leader Nawab Malik makes serious allegations on bjp leader devendra fadnavis over counterfeit currency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीकेसीत सापडलेले १४ कोटी अन् समीर वानखेडे; बोगस नोटांशी फडणवीस कनेक्शन असल्याचा मलिकांचा दावा

फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिलं; नवाब मलिकांचा गंभीर आरोप ...

Demonetisation: “PM मोदींनी नोटबंदीच्या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे”: नाना पटोले - Marathi News | nana patole demand that pm narendra modi should apologise country for demonetisation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदींनी नोटबंदीच्या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे”: नाना पटोले

नोटबंदीतून देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य माणूस यातून सावरला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

Demonetisation: “नोटबंदीला ५ वर्षे झाली; मोदीजी, देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?”: नवाब मलिक - Marathi News | nawab malik criticized pm narendra modi govt over demonetisation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नोटबंदीला ५ वर्षे झाली; मोदीजी, देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?”: नवाब मलिक

Demonetisation वरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Priyanka Gandhi : "जर नोटबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का नाही संपला?"; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर घणाघात - Marathi News | Congress Priyanka Gandhi slams modi govt on demonetisation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर नोटबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का नाही संपला?"

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सोमवारी नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे ...

Demonetization - नोटबंदीची पाच वर्ष : Digital Payments मध्ये वाढ, परंतु रोख व्यवहारही वाढले  - Marathi News | Five years of demonetization Rise in digital payments but also cash transactions increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटबंदीची पाच वर्ष : डिजिटल पेमेंटमध्ये वाढ, परंतु रोख व्यवहारही वाढले 

Demonetization in India 5 Years : ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. ...

“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान! - Marathi News | aimim asaduddin owaisi criticized rss mohan bhagwat over indian economy and china border dispute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे. ...

Demonetisation: नोटाबंदी काळातील CCTV फुटेज सांभाळून ठेवा; RBI चे सर्व बँकांना आदेश, कारण... - Marathi News | Demonetisation: Keep CCTV footage of the denomination period; RBI orders all banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Demonetisation: नोटाबंदी काळातील CCTV फुटेज सांभाळून ठेवा; RBI चे सर्व बँकांना आदेश, कारण...

सर्व बँकांनी ८ नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा असं RBI नं म्हटलं आहे. ...

नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला - Marathi News | jayant patil slams nirmala sitharaman interest rates small savings schemes government india shall continue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नोटबंदीपासून ते.....; केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावे; जयंत पाटील यांचा टोला

Interest Rates on Saving Schemes : ही तर कोट्यवधी ठेवीदारांची थट्टा, जयंत पाटीलांचं वक्तव्य ...