Twin Towers Demolition: नोएडातील सेक्टर ९३ एमधील सुपरटेकचे ट्विन टॉवर भ्रष्टाचारामुळे अनेक वर्षे वादात सापडले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर ते पाडण्यात आले. ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सांगता झाली असून प्रत्येक देशातील खेळाडू आपापल्या मायदेशी परतत आहेत. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शेवट सोमवारी झाला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. ...
केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. ...
मे महिन्यातच केंद्र सरकारनं दिल्लीतील आमदार आणि मंत्र्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. पाहा कोणत्या राज्यातील आमदारांना मिळतं सर्वाधिक वेतन. ...