लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

बाबो! बॉडी बनवण्याच्या नादात त्याने घेतलं घोड्याचं इंजेक्शन आणि... - Marathi News | Delhi Boy Injects Drug for Horses for Bodybuilding Lands in the Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! बॉडी बनवण्याच्या नादात त्याने घेतलं घोड्याचं इंजेक्शन आणि...

अलिकडे तरुणाईमध्ये बॉडी बनवण्याचं किंवा सिक्स पॅक तयार करण्याचं भलतंच फॅड बघायला मिळतं. ...

मराठमोळ्या पेपर आर्टिस्ट महालक्ष्मीचे पेंटींग राजधानी दिल्लीत झळकणार  - Marathi News | Painting of Marathi Paper Artist Mahalaxmi in Delhi's exhibition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठमोळ्या पेपर आर्टिस्ट महालक्ष्मीचे पेंटींग राजधानी दिल्लीत झळकणार 

नवी दिल्ली येथील नीती बिश्त या तरुण आर्टिस्टने देशातील प्रसिद्ध व उदयोन्मुख आर्टिस्टसाठी हे प्रदर्शन भरवले आहे. ...

माजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | a man brandishes a gun outside 5 star hotel in delhi video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी खासदाराच्या मुलाचा पिस्तुल घेऊन हॉटेलबाहेर राडा; व्हिडीओ व्हायरल

दिल्लीतील हृयात हॉटेलबाहेरील राडा कॅमेऱ्यात कैद ...

'महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्लीचे शिक्षक देणार धडे' - Marathi News | teachers of delhi will teach to pcmc school students | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्लीचे शिक्षक देणार धडे'

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांना 'ई-मेल' - Marathi News | Unknown threatens to kill Modi, Delhi police got E-mail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांना 'ई-मेल'

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वीही मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्याचे पत्र ...

धक्कादायक! ऑनलाईन गेम्सच्या नादापायी मुलाने केली कुटुंबाची हत्या - Marathi News | Delhi Teen Who Killed Family Was Addicted To An Online Game, Say Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ऑनलाईन गेम्सच्या नादापायी मुलाने केली कुटुंबाची हत्या

पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता त्यानेच आपल्या आई, वडिल आणि बहिणीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.  ...

हिंदू मुलं एका बाजूला, मुस्लिम एका बाजूला; शाळेने केलं अजब विभाजन - Marathi News | Hindu boys on one side, one side of Muslim; The school split up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू मुलं एका बाजूला, मुस्लिम एका बाजूला; शाळेने केलं अजब विभाजन

दिल्लीच्या वझिराबादमध्ये महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या एका शाळेत हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांची धर्माच्या आधारावर वेगवेगळया वर्गात विभागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...

Fuel Price Hike : पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले! मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार 87.81 रुपये - Marathi News | Fuel Price Hike: New Hike in Petrol, Diesel Price in Delhi and Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price Hike : पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले! मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार 87.81 रुपये

पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. दर कपातीनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. ...