गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 22 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 84.06 रुपये मोजावे लागतील. ...
चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दिल्लीमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस पाहायला मिळाला. दिल्लीच्या दयालपूरमध्ये सोनसाखळी चोरांनी चाकूचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ...
कोणत्याही वयोगटाच्या व धर्माच्या महिलांना मंदिर, मशीद, अग्यारी आदी प्रार्थनास्थळांमध्ये मुक्त प्रवेश मिळावा यासाठी केलेली एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. ...
दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोशल मीडियावर अकाउंट सुरु करण्याचा आदेश दिला आहे. ...
याप्रकरणी आरोपीविरोधात दिल्लीतील नेब सराई पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. ...