लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. ...
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संमतीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने दिला जाणारा ब. व. कारंथ स्मृती राष्ट्रीय रंग पुरस्कार हा यंदा प्राध्यापक वामन केंद्रे यांना त्यांच्या नाटकातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. ...
दिल्ली पोलिसांचा 'बाबू' हा श्वान देशातील टॉप डॉग ठरला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे व सभांवेळी बाबू सुरक्षिततेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतो. भावा-बहिणीच्या जोडीने पोलिसांना अनेक महत्त्वपूर्ण केसेस सोडवण्यात खूप मदत केली आहे. ...