लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा रंगला देशाच्या राजधानीत - Marathi News | 'Sur Jyotsna National Music Award' celebrated in the delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा रंगला देशाच्या राजधानीत

उर्दूचा शायराना अंदाज. सुफी संगीताचा साज. कबिराचे दोहे नि अमीर खूसरोच्या अदबशीर कव्वालीने संगीत साधक स्व. ज्योत्स्ना दर्डा स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित सुफी संगीताची अनवट मैफल शुक्रवारी उत्तररात्री रंगली ...

‘सरन्यायाधीशांवरील आरोपांना प्रसिद्धी नको’ची मागणी न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The court rejected the demand for not to make allegations publicly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सरन्यायाधीशांवरील आरोपांना प्रसिद्धी नको’ची मागणी न्यायालयाने फेटाळली

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांना प्रसिद्धी देण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखावे, अशी मागणी केलेली याचिका विचारात घ्यायला दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला ...

दिल्लीत CRPFच्या वर्दीतील संशयित ताब्यात, दोन प्रश्नांतच उडाली भंबेरी - Marathi News | suspect wearing crpf dress arrested from chandani chowk metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत CRPFच्या वर्दीतील संशयित ताब्यात, दोन प्रश्नांतच उडाली भंबेरी

केंद्रीय औद्योगिक दला(CISF)च्या जवानांनी दिल्लीतल्या चांदणी चौकातल्या मेट्रो स्टेशनमधून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. ...

तब्बल 5 तासांनंतर एअर इंडियाचा सीता सर्व्हर सुरु; प्रवाशांची प्रचंड गैरसोय - Marathi News | Air-India's flights affected due to Sita server is down all over India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 5 तासांनंतर एअर इंडियाचा सीता सर्व्हर सुरु; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

देशभरात सीता सर्व्हर बंद पडल्याने विमानांचे उड्डाण रखडले आहे. ...

धक्कादायक! सिगारेट शेअर करण्यास नकार दिल्याने केला गोळीबार  - Marathi News | Shocking The firing on youth due to refusing to share the cigarette | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सिगारेट शेअर करण्यास नकार दिल्याने केला गोळीबार 

अमिर खान असं या गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचं नाव आहे. ...

'आम्हाला न्याय मिळाला नाही', निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार  - Marathi News | 'We have not got justice', boycott of fearless parents voting in delhi lok sabha election, nirbhaya gangrape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला न्याय मिळाला नाही', निर्भयाच्या आई-वडिलांचा मतदानावर बहिष्कार 

आम्ही थकलो आहोत, प्रत्येक पक्ष आम्हाला न्याय मिळवून देण्याचे वचन देतो. ...

गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल, दोन मतदान कार्ड असल्याचा 'आप'चा आरोप  - Marathi News | Aam Aadmi Party alleges Gautam Gambhir has 2 voter IDs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल, दोन मतदान कार्ड असल्याचा 'आप'चा आरोप 

आम आदमी पार्टीने (आप) असा दावा केला आहे की, गौतम गंभीरचे नाव मतदार यादीत दोनवेळा नोंदविण्यात आले आहे. ...

लोकमत ‘सूर ज्योत्स्ना’ आज दिल्लीत रंगणार - Marathi News | Lokmat 'Sur Jyotsna' will be played in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत ‘सूर ज्योत्स्ना’ आज दिल्लीत रंगणार

निझामी बंधूच्या सुफी गीतांची मैफल ...