मोदींची ८ मे रोजीची सभा वर्किंग डे रोजी आहे. मात्र दिल्लीतील नेत्यांच्या मते ही सभा अविस्मरणीय होईल, असं सांगण्यात येत आहे. तसेच सभेसाठी दोन ते अडीच लाख लोक जमतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...
आमच्यासाठी काँग्रेस-आपची युती झाली की नाही, हे महत्त्वाचे नाही. वैयक्तील मला असं वाटत की, काँग्रेस-आपची युती झाली असती आणि आम्ही त्यांचा पराभव केला असता तर भाजपला त्याचा अधिक लाभ झाला असता, असं हर्षवर्धन यांनी नमूद केले. ...
दिल्लीतील उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र भाजपने या मतदार संघातून जो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला तो उमेदवार अनुसूचित जातीचा नाहीच. हंसराज यांनी उमेदवारी अर्जात माहिती लपविल्याचा आरोप 'आप'चे वरिष्ठ नेते ...
मनिष सिसोदिया म्हणाले की, आपच्या सात आमदारांना प्रत्येकी दहा कोटींची ऑफर देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आणखी काही आमिषं दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ...